शेतमाल सोयाबिन, तूर, चना व हळद तारण कर्ज योजना वार्षिक 6 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध
वखार पावतीवर तारण कर्ज वार्षिक 6 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध
कृषि उत्पन्न बाजार समिती कडून शेतक-यांच्या बैल संर्पदंश/विज पडून आकस्मिक मरण पावल्यास एका बैलास रू. 10,000/- व बैलजोडी मरण पावल्यास रू. 15,000/- ची आर्थिक मदत स्वनिधीतून
कृषि उत्पन्न बाजार समिती कडून शेतकरी संर्पदंश/विज पडून आकस्मिक मरण पावल्यास रू. 20,000/- आर्थिक मदत स्वनिधीतून
आगीत जळून (चारा व शेती उपयोगी साहित्य) झालेल्या नुकसानीबाबत शेतक-यांना रू. 3,000/- ची आर्थिक मदत स्वनिधीतून
बाजार समितीमध्ये शेतमाल सोयाबिन, तूर व चना यांची नाफेडव्दारे शासकीय हमी भावाने खरेदी